STORYMIRROR

Gayatri Sonaje

Others

3  

Gayatri Sonaje

Others

क्षण

क्षण

1 min
275

सुखी जीवनाचे क्षण 

   चेहऱ्यावर उमटती

चिंब चिंब धारेतूनी

   आनंद तनाला देती...


अलवार मोरपीस 

   स्पर्श मनाला करतो

सुगंधी मोगऱ्याचा

   बहार गाली येतो...


Rate this content
Log in