Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Gayatri Sonaje

Romance

2.3  

Gayatri Sonaje

Romance

सोबत

सोबत

1 min
261


तुझ्या सोबतच

क्षणभर थांबावे....

जन्मभराची साथ

तुझ्याकडे मागावे....


प्रकाश किरणांनी

जीवन उजळावे....

लख्ख प्रकाशाचे

दीप दारी असावे....


तुझ्यामाझ्या प्रेमाला

कधी दृष्ट न लागावी....

स्वप्नातली दुनिया

वास्तवात स्वीकारावी....


मनामधली चांदणी

घराघरात फुलावी....

सप्तजन्मांची गाठ

आपलीच बांधावी....



Rate this content
Log in