STORYMIRROR

Gayatri Sonaje

Romance Tragedy

3  

Gayatri Sonaje

Romance Tragedy

दुरावा

दुरावा

1 min
207

दुरावला खुप आता,

तुझ्या प्रेमाचा किनारा

शब्दातल्या भावनांना

पाहिजे होता सहारा....


खुप बोलयचं होतं

पण वेळच नव्हता

न संपणारा तो संवाद

कदाचित संपला होता....


क्षणभराच्या भेटीने

सुगंध दरवळला होता

शब्दातला तो गोडवा

मला जाणवत होता....


किना-याला एकांत

सहन नव्हता होत

उसळणाऱ्या लाटा

त्याला लपेटून घेत....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance