STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

3  

Sangam Pipe Line Wala

Romance

तुझ प्रेम ना मिळतं ....

तुझ प्रेम ना मिळतं ....

1 min
1.2K




ही वेळ माझ्यासाठी खूप

वाईट तुझ प्रेम ना मिळतं ....


तू दूर असतेस मन

माझ भरून येत

मन तुझी वाटत पाहत

अश्रूत बुडून जात

माझ मन तूझ्या प्रेमाची

साक्ष हे तूला ना कळतं....


आठवणीच्या विटांनी एक

घर बनविले आहे

तूझ्या प्रेमाचं मी तिथे स्वप्नं

सजविले आहे

नाव तुझ जिवाहुन प्यार

ते माझ्याशी ना जुळतं.....


माझी प्रीत तू माझ गीत तू

माझ्या खऱ्या प्रेमाची रीत तू

संगम येईल तूझ्या दारी

माझ मन कुठे ना वळत....


माझ्या श्वासात तुझाच श्वास

मन माझ करे तुझाच ध्यास

परत ये मरून जाईन

तुझ्वीण मी ना जळतं.....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance