Urmi Hemashree Gharat
Romance
*तु नसताना*
दुःख तुझ्या विरहाचे
आसवांत मी भिजते
प्रीत तुझी स्मरता
नकळत मी मोहरते.
तु नसलास की
मन बैचैन होते
राहुन राहुन सारखे
तुलाच पाहावेसे वाटते
तुझी याद येता
क्षणोक्षणी मी झुरते
तु समोर दिसताच
मी माझ्यातच हरवते
माय मराठी
एक पाऊल प्रगत...
पाऊस
स्त्री शक्ती
झुंज
स्त्री
श्रावणसरी
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
मनमोहक डोळ्या चे वर्णन. मनमोहक डोळ्या चे वर्णन.
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
भेटीचा पाऊस ,छंद बघण्याचा ,नात्याचा अर्थ. भेटीचा पाऊस ,छंद बघण्याचा ,नात्याचा अर्थ.
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते. दोघांचे मिळूनच प्रेम पूर्ण होते.
प्रेयसीला दिलेले वचन प्रेयसीला दिलेले वचन
मांडण्या लावण्य सारे संदर्भ फसले संदर्भात सारे शब्द तुटले ............. मांडण्या लावण्य सारे संदर्भ फसले संदर्भात सारे शब्द तुटले .............
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते. भ्रमर व मकरंदा मधील जसे नाते तसे तुझे अन तुझ्यावरील कविताचे नाते.
तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................ तू राधा अन् मी कृष्ण नटखट सखे................
कौतुक तुझं करावं की मनाचं तुझ्या?समजेना प्रेम कशावर करावं.... कौतुक तुझं करावं की मनाचं तुझ्या?समजेना प्रेम कशावर करावं....
प्रीतीची वसंतवर्षा............ प्रीतीची वसंतवर्षा............
प्रियकर, प्रेयसि, आगमनाची चाहूल, पावसात, थंडीत, तिचाच भास प्रियकर, प्रेयसि, आगमनाची चाहूल, पावसात, थंडीत, तिचाच भास
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
प्रेम कसे व्हावे . प्रेम कसे व्हावे .
मी पाऊस वेडा,श्रावणीच्या,गर्दनभाचा,सोनेरी किरणाचा,सरी नंंतर चा.............. मी पाऊस वेडा,श्रावणीच्या,गर्दनभाचा,सोनेरी किरणाचा,सरी नंंतर चा..............
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज
रंग होते ते आता बेरंग झाले. रंग होते ते आता बेरंग झाले.