STORYMIRROR

Rohit Khamkar

Romance

4  

Rohit Khamkar

Romance

मनाच्या आकाशात

मनाच्या आकाशात

1 min
2.8K

मनाच्या या उन्हा मध्ये पीरतिचि धूळ ग, 

साजऱ्या या रुपामंदी पीरमाची सुळ ग.



पाहुनिया रुपडं तूझ गालावर खळी माझ्या, 

एकटाच हसतोया बघ कोपऱ्यात उभा.



नजरला भिडली नजर रागाचा ग तूझा पारा, 

थोडा तरी वाहू दे ग माझ्या पीरतीचा झरा.



दिस रात फिरतो माग झपाटल माझ मला, 

निरागस हासन बघ शोभतय तूझ तुला.



राणी वाणी थाट तूझा चाले मोराची चाल, 

राजा बाकी माठ बरा त्याच्या जीवाचे हाल.



चांदण्या मी पेरतोय काजव्याच्या प्रकाशात, 

पीरमाला गवसणी घाल राणी मनाच्या या आकाशात.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance