STORYMIRROR

Prathamesh Indulkar

Romance

3  

Prathamesh Indulkar

Romance

प्रेम

प्रेम

1 min
974


भिजलेले क्षण फुललेले मन हाच आहे प्रेमाचा सण

सणात सारे भेटतील बहाणे हाती उरतील रंगाचे निशाणे

हीच भेट देतील साथ आयुष्याची असेल नवी पहाट

नव्या पाहटेची असेल नवी सुरुवात तुझ्या आठवणी असेल माझी स्वप्नरात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance