STORYMIRROR

Prathamesh Indulkar

Romance

3  

Prathamesh Indulkar

Romance

मैत्रीण

मैत्रीण

1 min
1.0K


तुझ्यात आहे माझे श्वास कितीही लांब गेलीस तरी नाही तुटणार हा मैत्रीचा फास

कितीही केला माझ्या मनाचा मीl समज पण तुझे माझ्याशी बोलणे झाले आहे माझी गरज


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance