Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

VINAYAK PATIL

Romance

4  

VINAYAK PATIL

Romance

साथ तुझी माझी

साथ तुझी माझी

1 min
222


काहीही नको मजला 

फक्त साथ तुझी हवी 

माझ्या जीवनी येण्याची 

फक्त आस तुझी हवी ||१|| 


केले प्रेम तुझ्यावर 

मी आयुष्यभरासाठी 

नको जाऊस सोडूनी 

तूच आयुष्याची काठी ||२|| 


प्रसंग कितीही बाका

धीराने सामोरे जावू

एकमेकांच्या साथीने

साथ दोघांची निभवू ||३||


जरी मी गेलो सोडूनी 

धीर धरायला हवा 

सुख दुःखात दोघांनी 

साथ निभवाया हवा ||४|| 


Rate this content
Log in