STORYMIRROR

kalpana dhage

Inspirational

3  

kalpana dhage

Inspirational

वडील

वडील

1 min
254

सहजता आणि मनाची निर्मळता

शब्दातील गोडवा अन् चंचलता

अत्याधिक आध्यात्मिक

नियमितता व्यायामात ॥१ ॥


नम्रता सदाचरण

प्रामाणिकपणा सामर्थ्य

टापटीपपणा आचारणात

मधुरता बोलण्यात ॥२॥


वडिलांचे प्रेम आपुलकी

सतत उभी पाठिशी

हिच संस्काराची शिदोरी

नेहमीच सोबतीला ॥३ ॥


जगी सर्वाहून थोर

माझे पुण्यवान वडील

मिळो आरोग्य त्यांना

हीच माझी सदिच्छा ॥४ ॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational