वाट पहाता
वाट पहाता
वाट त्याची
पहात असता
नाही फिरकत
अवती भोवती
अवचित येतो
धुमाकूळ घालतो
हवे याला ते
घेऊन जातो
वादळ वारा
विजांचा लखलखाट
चक्रीवादळ पुराने
उधळून टाकतो
स्वप्न सारे...
पावसा पावसा
बरस आता
म्हणत नाही
कारण तुझा
घेतला आहे
आम्ही धसका!
