STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

मापट

मापट

1 min
387

खुरपा झुडपातून लांबून आले

चौकटीत बघ बांधून गेले

आसवे हासवे फसवे निघाले

पंखातले बळ वाटत सुटले

क्षणिक सुखाने उंबऱ्यात पडले

मापट्याने उडवत लांब फेकले

गुंडाळा घालून त्यातच अडकले

जसे मनाला बांधत गेले

पूर्ण जीवन धडपडत झेलले

निर्विकार होवून हळूच झिरपले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract