STORYMIRROR

Akshay Ak

Abstract

3  

Akshay Ak

Abstract

भांडण

भांडण

1 min
283

शब्दाने शब्द वाढतो 

क्रोध घेऊन लाल होतो डोळा 

शब्दांचे वार, शत्रुत्व वाढते मग 

शिव्यांचा होतो चालू सोहळा 


अगळावेगळा हा कार्यक्रम 

इथे रक्तसुद्धा सांडते 

स्वत:चे सगळे बरोबर हाच ठाम

विचार दोन्ही व्यक्ती मांडते 


यात माणुसकी विसरून 

एकामेकांचे हातपाय मातीत लोळतात 

बाजूची, शेजारची वाईट बोलतात 

आणि वादाला मार्ग अजून खोलतात 


काय ते भांडण 

वाढवत असते शत्रुत्व 

संस्कार विसरून टीका करणे

यात कसले आपले मातृत्व


Rate this content
Log in

More marathi poem from Akshay Ak

Similar marathi poem from Abstract