प्रतिमा
प्रतिमा
जाणली ज्याची ज्यानं
तोच ठरला महान
क्षणभर दिसे ती देखणी
सत्य तोची जाणे जो पाहे मनी
लोभक सुंदर छटा हिच्या अनेक
पाहताच ही घाव घाली काळजात
मोहक, निर्मळ खोटे तिचे रूप
जो जाणला त्याचे खरे स्वरूप
जाणली ज्याची ज्यानं
तोच ठरला महान
क्षणभर दिसे ती देखणी
सत्य तोची जाणे जो पाहे मनी
लोभक सुंदर छटा हिच्या अनेक
पाहताच ही घाव घाली काळजात
मोहक, निर्मळ खोटे तिचे रूप
जो जाणला त्याचे खरे स्वरूप