जीवन शिकवते जगण्याची कला
जीवन शिकवते जगण्याची कला


जीवन शिकवते
जगण्याची कला
मिळतो अनुभव
कधी बूरा, कधी भला
जीवनात असतोच
संघर्ष प्रत्येकाच्या
लढणाराच जिंकतो
मार्ग गाठतो यशाचा
जीवन म्हणजे असते
एक प्रकारची शाळा
येणारा प्रत्येक क्षण देतो
जगण्याला अर्थ वेगळा