STORYMIRROR

sagar Khopkar

Tragedy

3  

sagar Khopkar

Tragedy

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
244

मेघ गडगडले

मन हे दाटले

स्वप्नांच्या आकाशाला

पाझर फुटले


पहिल्या सरी

भिडल्या मनी

चित्र हृदयातले

साकारले ध्यानी


विज चमकली

नभा‌ आडून

शहारले तन

आसू डोळ्यात दाबून


गंध दरवळला

काळजात मातीचा

चेहरा तोच तूझा 

आपल्या त्या प्रितिचा


बांध सुटला

पडला प्रेमाचा पाऊस

प्रित अजूनही विरहात

तुझ्याच प्रेमाला आसुस. 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy