Rama Khatavkar
Abstract
उमटवले
वाळूवरती ठसे
लाट ही पुसे
चारोळी
पालवी
डायरी
ही रात अशी
ऋतुचक्र
कळलेले...
उघडी खिडकी
अचानक
फरक आहे
लगाम
असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास
जेव्हा कुठलाच मिळत नाही प्रतिसाद अंतर्मनातून ,,,, जेव्हा कुठलाच मिळत नाही प्रतिसाद अंतर्मनातून ,,,,
लाल केशरी मारा तो किरणांचा लाल केशरी मारा तो किरणांचा
एक दिवस कोडं उलगडलं हऱ्याचं जेंव्हा फांदीवर दर्शन झालंं एक दिवस कोडं उलगडलं हऱ्याचं जेंव्हा फांदीवर दर्शन झालंं
डोंगर, दऱ्या झरे , नद्या राने , जंगल सारे मंगल ठेवतो निसर्ग डोंगर, दऱ्या झरे , नद्या राने , जंगल सारे मंगल ठेवतो निसर्ग
माणूस निसर्गाची अतोनात हानी करत सुटला आहे. याचा बदला निसर्गानेही घ्यायचा ठरवलं तर? माणूस निसर्गाची अतोनात हानी करत सुटला आहे. याचा बदला निसर्गानेही घ्यायचा ठरवलं त...
आता आलं लक्षात माझ्या सासरी पाठवीन म्हटले मी तुला तू तर माझी आवडती प्रिया आता आलं लक्षात माझ्या सासरी पाठवीन म्हटले मी तुला तू तर माझी आवडती प्रिया
आकाशाने पिंजला कापूस त्यामध्ये काळे मेघ भरले निसर्गाची किमया न्यारी आकाशाने पिंजला कापूस त्यामध्ये काळे मेघ भरले निसर्गाची किमया न्यारी
तलवार त्यांच्या पराक्रमाची धार होती मनात आदर्श स्वराज्याची कल्पना होती तलवार त्यांच्या पराक्रमाची धार होती मनात आदर्श स्वराज्याची कल्पना होती
मेघांनी काजळ ल्याले वाजवू लागले गोड बासुरी मावळतीचा सूर्य हरकला क्षितिज पांघरे स्वर्ण जरी मेघांनी काजळ ल्याले वाजवू लागले गोड बासुरी मावळतीचा सूर्य हरकला क्षितिज पांघर...
पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो पाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो
शब्दांची महती शब्दांची महती
गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण गुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण
नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे सांगणारी कविता नागरिक म्हणून जगत असताना केवळ आणि केवळ देशाच्या उन्नतीचाच विचार डोक्यात असावा हे...
कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण कवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण
बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण्याची गरज बदलत्या काळात पुरुषी विकृत मानसिकतेशी लढण्यासाठी प्रत्येक स्त्री ने स्वतःला बदलण...
एकाकी, देवाला मागणे एकाकी, देवाला मागणे
बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन.. बदललेल्या समाजात माणसाची वागण्या बोलण्याच्या , सभ्यतेच्या बदलाचे वर्णन..
मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी मानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी
समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव समज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव