STORYMIRROR

Rama Khatavkar

Others

2  

Rama Khatavkar

Others

चारोळी

चारोळी

1 min
123

चारोळी त्रिताल असेल, 

तर हायकू रूपक आहे.

चारोळीची चाल देखणी, अश्वाची,

तर ही चपळ हरिणी आहे


Rate this content
Log in