उघडी खिडकी
उघडी खिडकी
1 min
212
अंधाऱ्या खोलीतही
सगळे ऋतू बागडून जातील
एक तरी खिडकी
उघडी राहू दे
अंधाऱ्या खोलीतही
सगळे ऋतू बागडून जातील
एक तरी खिडकी
उघडी राहू दे