STORYMIRROR

Rama Khatavkar

Romance

3  

Rama Khatavkar

Romance

कळलेले...

कळलेले...

1 min
281

तुझे माझे सारे सूर

झाडाखाली जुळलेले,

माझ्या आणि तुझ्या आधी

गुलमोहराला कळलेले...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance