STORYMIRROR

Rama Khatavkar

Others

2  

Rama Khatavkar

Others

पालवी

पालवी

1 min
96

हा कोवळा, ऋतूचा नवसाज लेवुनी

ही सोनपालवी का हसते मनातुनी

"होईन मीही मोठी, सरत्या ऋतूंसवे,

देईन सावलीही मी वृक्ष होऊनी."


साहित्याला गुण द्या
लॉग इन