STORYMIRROR

Ranjeeta Govekar

Romance Others

3  

Ranjeeta Govekar

Romance Others

वाट पाहता पाहता .......

वाट पाहता पाहता .......

1 min
1.2K


वाट पाहता पाहता

बघ झाली सांजवेळ

कधी येणार साजणा

मना वाटे हुर हुर...


वाट तुझी पाहते रे

याद तुझी वाहते रे

कधी येणार साजणा

मना वाटे हुर हुर...


तुझी येण्याचि चाहुल

जाते जिवा मोहरुन

वाट डोळ्यात साठते

सांज मनात रांगते

कधी येणार साजणा

मना वाटे हुर हुर...


मी ना स्वत: सावरावे

कसे मना आवरावे

वाट पाहती हे डोळे

कसे तुला मी शोधावे

सांग....

कधी येणार साजणा

मना वाटे हुर हुर...

          


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance