Ranjeeta Govekar
Romance
कोण तू...? काय तू...?
ना मजला ठाऊक जरी तू
ना श्वास तू... आभास तू...
परी अंतरीचा ठाव तू...
जखमांवरची ओली फुंकर
तप्त वाळवंटी छाव तू...
मज ठाऊक नाही कोण तू...
परी हृदया केला स्पर्श तू...
कष्टाचा दिवा
कोण तू...?
अजूनी
आठवांचा हा क...
अंतरीची साद
तू ये बनोनी
केवडा
आठवणींच्या सा...
आपलं असावं
मला बी जगायचआ...
प्रेम कसं असावं याची अनुभूती देणारी उत्तम रचना प्रेम कसं असावं याची अनुभूती देणारी उत्तम रचना
मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनाला अस्वस्थ करणारी व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
आगळी अशी भेट तुझी काय सांगू स्थिती माझी दृष्ट लागेल तुझला माझी होती खबरदारी मोठी आगळी अशी भेट तुझी काय सांगू स्थिती माझी दृष्ट लागेल तुझला माझी होती खबरदारी मोठ...
स्थळ-काळाचे भान सरोनी प्रीतीचे नव सूर जुळावे... स्थळ-काळाचे भान सरोनी प्रीतीचे नव सूर जुळावे...
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
अप्रातिम रचना अप्रातिम रचना
मनाला अस्वस्थ करणारी प्रेमात व्याकूळ करणारी अप्रतिम रचना मनाला अस्वस्थ करणारी प्रेमात व्याकूळ करणारी अप्रतिम रचना
अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...? अजूनही वाटतेय, प्रियकर सध्या काय करतोय...?
स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना स्तब्ध करणारी आणि विचार करायला लावणारी उत्तम रचना
जेव्हा आपण प्रेमात पडतो, तेव्हा प्रेमाची नौका विचारांच्या डोहात पार बुडते.. जेव्हा आपण प्रेमात पडतो, तेव्हा प्रेमाची नौका विचारांच्या डोहात पार बुडते..
प्रेमाची अनुभूती देणारी अप्रतिम रचना प्रेमाची अनुभूती देणारी अप्रतिम रचना
प्रेमाची अनुभूती देणारी अप्रतिम कथा प्रेमाची अनुभूती देणारी अप्रतिम कथा
ओंजळीत झाकला चेहरा तुझा पाहून ह्रदयी झंकार छेडली ओंजळीत झाकला चेहरा तुझा पाहून ह्रदयी झंकार छेडली
विचार करण्यास प्रवृत्त करणारी अप्रतिम रचना विचार करण्यास प्रवृत्त करणारी अप्रतिम रचना
बोलशील कधी प्रिये मोजतो मीच घटका बोलशील कधी प्रिये मोजतो मीच घटका
थांबवावा हा क्षण वाटे पुन्हा पुन्हा वेड्या मनाने केला प्रेमाचा रे गुन्हा थांबवावा हा क्षण वाटे पुन्हा पुन्हा वेड्या मनाने केला प्रेमाचा रे गुन्हा