वासना
वासना


माणसाला वासनेची भूक मोठी
घरदार सोडून धुरांशी जमली गट्टी
पत्नी पोरं दाराला नजर लावून
अन् पतीचा घरी येण्याचा नेम काही नाही
कसं सांगाव या मानवाला आता
निराशेचा उपाय वासना नाही
वासनेच्या अधीन तू जाऊ नकोस
व्यसनाचा उपभोग नाही बरा
माणसाला वासनेची भूक मोठी
घरदार सोडून धुरांशी जमली गट्टी
पत्नी पोरं दाराला नजर लावून
अन् पतीचा घरी येण्याचा नेम काही नाही
कसं सांगाव या मानवाला आता
निराशेचा उपाय वासना नाही
वासनेच्या अधीन तू जाऊ नकोस
व्यसनाचा उपभोग नाही बरा