वाढदिवसाची टोपी
वाढदिवसाची टोपी
वाढदिवसाची टोपी
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आज
वाढदिवसाची टोपी सापडली
एक घातली मी एक देते तुला
बघ कित्ती मज्जा आहे घडली
किशोर झोटे,
औरंगाबाद
वाढदिवसाची टोपी
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आज
वाढदिवसाची टोपी सापडली
एक घातली मी एक देते तुला
बघ कित्ती मज्जा आहे घडली
किशोर झोटे,
औरंगाबाद