STORYMIRROR

SWATI WAKTE

Inspirational

0.9  

SWATI WAKTE

Inspirational

वाचाल तर वाचाल

वाचाल तर वाचाल

1 min
7.4K


वाचाल तर वाचाल

जगाला जिंकाल


वाचनाने मिळेल ज्ञान

वाचनाने वाढेल जान


गवसेल जगण्याचा मार्ग

अनुभवाल पृथ्वी वर स्वर्ग


कुविचारांवर कराल मात

सुविचारांची धराल साथ


न्यूनगन्डावर मिळवाल विजय

नीतिमत्तेचा होईल जय


वाचन करील नैराश्य दूर

जीवनाला मिळेल सुंदर सूर


वाचनच आहे सच्चा सोबती

वाचनाने होईल सर्वांची प्रगती


वाचाल तर वाचाल

सर्वकाही मिळवाल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational