STORYMIRROR

Sarika Jinturkar

Classics

3  

Sarika Jinturkar

Classics

उत्सव

उत्सव

1 min
186

उत्सव मराठी... किती वर्णावे...

 सण वर्षाचे... मनी आठवावे...  


धरा, पशुपक्षी, सूर्य, चंद्र, तारे

 निसर्गाची किमया न्यारी...

या नैसर्गिक साधन 

संपत्तीचे सर्वांनी जतन करावे.. 


ऋतूनुसार आहार योजना.. 

आरोग्यवर्धक असे जाणावे... 


बारामाही सण या मातीतले.. 

नित्य आनंदाने साजरे व्हावे...



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics