STORYMIRROR

Monali Kirane

Inspirational

2  

Monali Kirane

Inspirational

उषःकाल

उषःकाल

1 min
209

करोनाच्या झाकोळातून उजळू देत लक्षदीप,काळवंडलेल्या मेघांमधून उत्साहाची एक तिरीप.

थांबलेल्या जग-रहाटीला लागू दे दिवाळीची चाकं,मंदावलेल्या उद्यमांना ग्राहकांची मुक्त हाकं.

खमंग दरवळ फराळाचा पसरू दे चोहीकडे,उन्नती-भरभराट होवो हे परमेशा साकडे.

रंगावलीचे रंग भरून राहो आरोग्यदाई जीवन,मनःशांती,सद्भावना करो सारे जग हे पावन!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational