उपक्रम नियती.
उपक्रम नियती.
नियतीने असा कसा
जोरदार घाला घातला
माझ्या एक्सीडेंट करून
माझ्या पाय फॅक्चर झाला
माझ्या मम्मीचा डोळ्यातून
आसवांच्या धारा ओघळल्या
माझ्या डॅडीच्या तर डोक्याला
जनु शॉकच लागला
छोटा भाऊ फोडून
रडायला लागला
माझ्याही दुःखाला
पारावार नव्हता राहिला
दवाखान्यामध्ये मम्मीचे
रडून-रडून बेहाल झाले
मी तर दुःख गीळून सहन केले
मम्मी डॅडीला दुःख सहन नाही झाले
मम्मी तर मला मिठीत
घेऊन रडत होती डँडु मात्र
भिंतीच्या पलीकडे बाहेर
जाऊन रडत होते.
