Dilip Malsamindar
Others
संकटाने वेढलेले मी
एक एक संकट सावरून
पुढे सरकते मी ....
तरीही एक झाले की एक
संकट समोर येते .....
ते पार करण्यास फक्त
वाटतो तुझाच आसरा ......
म्हणून मी पार पाडते संकट
तुझ्या साथीचा घेऊन कासरा...
उपक्रम नियती.
आयूष
प्रेमांकुर
विचारावे तुला
कासरा
बलात्कार
प्राण
लहान मूर्ती
लग्न
बेरीज