STORYMIRROR

Dilip Malsamindar

Others

3  

Dilip Malsamindar

Others

आयूष

आयूष

1 min
295

तुझा हात पकडून सोबत मी निघाले

डोळे गच्च झाकून ज्या रस्त्यावर तु नेलेस

तो रस्ता फुलांनी बहरला

आणि माझ्या ओटीत कमळ फुल फुलला

आयुष

तुझा हात पकडून सोबत मी निघाले

डोळे गच्च झाकून सागरात पोहत पोहत नेलेस

आणी किनारा मिळाला

नी माझ्या जीवनाला नवीन अर्थ आला

तुझा हात पकडून सोबत मी निघाले

गच्च डोळे झाकून विमानात बसून उडाले

तुझी साथ मिळाली

आली हाक मला एक बोबड्या बोलायची

मम्मा अशी माझ्या लाडक्या  

अनोमाची.


Rate this content
Log in