प्राण
प्राण
1 min
208
तूच तर आहेस माझा जीव की प्राण
घेतली आहे मी माझ्या मनात तुझ्या प्रीतीची आण
आवरत नाही माझे मन नाही राहिले काहीच भान
ऐक ना रे प्रिया माझे तू देऊन तुझे कान
दे ना रे प्रिया तू मला तुझ्या पत्नीचा मान
हृदयातील कप्प्यांमध्ये माझ्या आहे तुझे स्थान
तुझ्या सोबतच करायचा मला माझा संसार
तुझ्यासाठी वाहतो माझ्या हृदयात प्रेमाचा पाझर
तुझाच मिळवायचा मला जीवनात आधार
तुझ्यासाठीच तर मन होते माझे अधीर
तुझ्यासाठीच तर होते माझे तण - मन अतुर.
