लहान मूर्ती
लहान मूर्ती
1 min
222
शाळेतील मुले आहेत लहान
जातात शाळेत चिमुकल्या पावलांनी
पुस्तक हातात त्यांच्या लहान
लिहितात मुळाक्षरे ते लहान
पाटी घेऊन जातात लहान
असतात पुस्तके त्यांची लहानाच लहान
धडे असतात त्यांची लहान
धड्याचे बोल असतात महान
मूर्ती जरी आहे लहानच लहान
कीर्ती असते त्यांची महान.
