STORYMIRROR

AnjalI Butley

Abstract Drama Inspirational

3  

AnjalI Butley

Abstract Drama Inspirational

उन्हाळ्याची सुट्टी

उन्हाळ्याची सुट्टी

1 min
220

वर्षभर ऑनलाईन अभ्यास केला

नविन शिक्षण पद्धत अंगवळणी पाडली

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सराव भरपुर केला

आज उद्या आज उद्या करत शेवटी

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे रद्द झाल्या

आनंद वाटला पण उन्हाळ्याची सुट्टीच नाही आता

नाही सुट्टीत गावाला जाणे

नाही कोल्डड्रींक, नाही गारे गार आइसक्रीम

नाही मनसोक्त खेळणे!!!

आता आहे मोठी सुट्टी करोनाची

पण घरात रहायच आहे सुरक्षित!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract