STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational

3  

AnjalI Butley

Inspirational

उंबरठा ओलांडून

उंबरठा ओलांडून

1 min
273

उंबरठा ओलांडून पडते घराबाहेर

दोन पैसे पदरी बांधून संसारगाडा हाकण्या

राबराब राबून फिरते माघारी

उंबरठा ओलांडून घरात परत येण्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational