STORYMIRROR

Urmi Hemashree Gharat

Inspirational

3  

Urmi Hemashree Gharat

Inspirational

त्या वळणावर

त्या वळणावर

1 min
228

त्या वळणावर...


वय वाढता वेगे

सारे मिळते मनाजोगे

पैसा सत्ता मानमरातब

सारे दृष्ट लागण्याजोगे


गतकाळ अल्लड हवाहवासा 

अचानक मग आठवे 

मैदानावरच्या किक्स अचुक 

फुटबाँलचा डाव मनी रंगे


त्या वळणावर मग नव्याने

पुन्हा मिञ जमती हौशी

एक एक डाव पुन्हा

गप्पा रंगती साऱ्यांशी


रोजचेच रुटीन आँफीस

कामही जबाबदारीचे

काम अन् खेळ यांचा घालुन मेळ

समाधान मिळते आयुष्य जगण्याचे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational