STORYMIRROR

Sayali Gore

Tragedy Others

3  

Sayali Gore

Tragedy Others

तू...

तू...

1 min
1.0K

तू धुक्यासारखा दूर होतास ते बरं होतं,

जवळ आलास आणि भास झालास


तू भास होतास ते बरं होतं,

जवळ आलास आणि ध्यास झालास


तू ध्यास होतास ते बरं होतं,

जवळ आलास आणि श्वास झालास


तू श्वास होतास ते बरं होतं,

जवळ आलास आणि फास झालास


तू धुक्यासारखा दूर होतास तेच बरं होतं...

तू धुक्यासारखा दूर होतास तेच बरं होतं!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy