STORYMIRROR

Sayali Gore

Classics

2  

Sayali Gore

Classics

सांगायचे होते तुला....

सांगायचे होते तुला....

1 min
633

खूप काही सांगायचे होते रे तुला...

पण राहूनच गेले!


मनातलं गुपित ओठांवरच राहून गेले,

तू रागावशील या भीतीने राहून गेले,

तू सोडून जाशील या कल्पनेने राहून गेले,

मैत्रीचा धागा तोडून देशील या विचाराने राहून गेले!


सांगायचे होते रे तुला...पण राहूनच गेले!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics