STORYMIRROR

Sayali Gore

Others

3  

Sayali Gore

Others

मायानगरी

मायानगरी

1 min
173

अनोळख्या मायानगरीच्या

अपरिचित या वाटा

जणुकाही माझ्यावर हसत होत्या


मी मात्र चालत होते...

सोबत आभाळ झेप घेण्याची आशा

आणि घरच्या आठवणी होत्या

   


Rate this content
Log in