STORYMIRROR

Sayali Gore

Others

3  

Sayali Gore

Others

बदल

बदल

1 min
232

हल्ली तर आरशातील सायलीसुद्धा

खोटं बोलायला लागली आहे

तिचाही काय दोष म्हणा

जर खर्‍या जगातली सायलीच बदललेली आहे


"अशी नव्हतीस तू" असं मन सारखं सांगत आहे

त्या मनाचाही काय दोष म्हणा...

हा तर मनाला झालेल्या जखमांचा असर आहे!


Rate this content
Log in