STORYMIRROR

Sayali Gore

Others

3  

Sayali Gore

Others

टेक्स्ट ओव्हर कॉल्स

टेक्स्ट ओव्हर कॉल्स

1 min
489

Text कर Call नको!


का?


कारण,

मनात साचलेले शब्द 

ओठांवर अडखळतात...


मुखातून बाहेर आलेच;

तर उगाच काहीतरी बडबडतात 

आणि बरंच काही सांगतात...


अखेरीस वेडे...

Backspace साठी तडफडतात!

Backspace साठी तडफडतात!


Rate this content
Log in