तू का परत आलीस
तू का परत आलीस
का तू माझ्या जीवनात
परत आलीस
अरे यार तू मोठी
डोकेदुखी झालीस || 0 ||
खूप प्रयत्नांती तुला
विसरलो होतो
मान्य आहे कधी काळी
घसरलो होतो
माझा खेळ करून
अचानक उडालीस || 1 ||
का तू माझ्या जीवनात
परत आलीस
अरे यार तू मोठी
डोकेदुखी झालीस || 0 ||
खूप प्रयत्नांती तुला
विसरलो होतो
मान्य आहे कधी काळी
घसरलो होतो
माझा खेळ करून
अचानक उडालीस || 1 ||