तू इतकंही माझ्यावर प्रेम नको
तू इतकंही माझ्यावर प्रेम नको
तू इतकंही माझ्यावर प्रेम नको करू
तुझ्यावर असणार कमी होता होयचं नाहीं
मला तुझ्या शिवाय करमायचं नाहीं......!
तुला पाहिल्या शिवाय दिवस माझा
सरकता सरकायचा नाहीं का तर
तु किती गोड हसते सूर्य सुध्दा
लाजुन झाकला जातं नाहीं........!
तू इतका ही जीव लावू नको
की उदया माझा तुझ्यातं अडकून
पडायला नको घरापासून दूर जातांना
वाटायला सुध्दा भासु देऊ नकोस
इथं आधी कोणतरी होत.......!
तु माझ्या हृदयात इतके ही घर करू नको
की उदया तुझं लग्न झालं
तर माझी आठवण झाली तरी तु
कुणापाशी बोलणं करु नको.......!
माझ्यात तू जो जिव्हाळा निर्माण केला
तर् उदया बाकीच्याच्या डोळ्यात अश्रूचा पाऊस
गळ्यात दाटून येईल असं सूर्य
मावळताना सुध्दा चंद्राला ते दिवस
विसरता विसरून जायच नाहीं.......!
खरंच तु दिलेला लाल गुलाब सुकून गेला.
तरी तुझ्यावरच प्रेम
कमी झालं नव्हतं एव्हढंचं की
माझ्या डायरीवर तशीच खूण पडली आहे
ते कुठं टिकलं आहे.....!
प्रत्येक लग्नात गेलो की दुसरी जोडी नसून
आपण दोघे असल्याचा भास होईल मंग हें
स्वप्न का खरंच सत्य परिस्थिती समजावी......!
तू इतका हीं विचार करू नकोस कि
मी तुझ्यातं झुरत राहील तुझा फोटो
पाहून रडत बसेल......!
उलट आनंदाने बोलेल तूं
मांझी नव्हती.फक्तं
मी तुझा होता.....!
