STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Romance Tragedy

3  

Mahananda Bagewadi

Romance Tragedy

स्वप्नांची दुनिया

स्वप्नांची दुनिया

1 min
270

गेलीस निघूनी तु 

देऊन साथ थोडी 

येणार तु फिरूनी 

आशा मनात वेडी


परतून का कोणी

आले कधी स्वताहुनी

एकांत भोगतो आता 

ठेवून मी दुःख मनी 


आता सरसावलो मी 

या एकटेपणाला 

भयभीत होत होतो

कधी तरी क्षणाक्षणाला


होती कधी मनीषा 

सोबतीस तु जगावे

एकदा तरी स्वप्नातुनी

सत्यात उतरून यावे....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance