STORYMIRROR

Mahananda Bagewadi

Fantasy

3  

Mahananda Bagewadi

Fantasy

बैलपोळा - माझा सर्जा राजा

बैलपोळा - माझा सर्जा राजा

1 min
189


सण आला आला

हा मराठमोळा,

सर्जाराजाला या

प्रेमाने ओवाळा....


घुंगरांच्या माळा

गळ्यात वाजती,

ऐटीत बाशिंग 

मिरवत येती....


सजली ओ जोडी

माझ्या सर्जा राजा,

सण बैलपोळा 

वाजे बँड बाजा....


त्याच्याच कष्टाने

उदर भरते,

आभार तयाचे

रान बहरते....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy