STORYMIRROR

Pradnya deshpande

Tragedy

3  

Pradnya deshpande

Tragedy

ऋतू वसंत

ऋतू वसंत

1 min
152

ये ऋतू वसंता खूप दिवस झाले

दिवस कसे वर्ष झाले

तुझी आस लागून आहे

तो मनमोहन देखावा बघण्या


 माझ्यासारखेच माझे मित्र

तुला भेटण्या आतुर आहेत

गावाकडेे बरा आहे

पण शहरात खूप हाल


इथे माणूस एकमेका भांडतो

जागा जागा शोधून इमारती बांधतो

न झाड राहिले न पान ,फुल ,कळी

जे थोडेफार आहेे तेही उन्हाने करपले


आता फार वाट पाहायला लावू नकोस

अतुर झाली सृष्टी कधी येतोस

मी उभा स्वागताला माझे पंख पसरून

लाहीलाही झाली ये गारवा घेऊन 

     


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy