Gouri Santosh
Tragedy
मनाच्या काजळीत
काळाचा अंधार
दाखवेना वाट
गोंधळ जगण्याचा. .. !
आपलेच परके
पचवावे धोके
सतत भुलवतो
रस्ता सरणाचा. .. !
सरावेत दिसरात
फुटावेत किरण
लगडावा अंकुर
मनस्वी मनाचा. ..!!!!
निशिगंध....!!...
चारोळ्या
मैत्र.....!!!...
काळोख
बालपण
स्वप्न...!!!!
आस..!!!
उधाणलेले..!!!
धागे....!!!!
एकांतल्या मौनाच्या जंगलात अपमानाला गिळत एकांतल्या मौनाच्या जंगलात अपमानाला गिळत
उंच उडण्यासाठी धडपडत होता.... उंच उडण्यासाठी धडपडत होता....
निर्माल्याची दुःख वेदना एरव्ही कोण पुसत ? निर्माल्याची दुःख वेदना एरव्ही कोण पुसत ?
विरहवेदना मांडणारी रचना विरहवेदना मांडणारी रचना
दिसतोय निखळताना मला माझ्या प्रेमाचा शुक्रतारा दिसतोय निखळताना मला माझ्या प्रेमाचा शुक्रतारा
खंबीरपणे उभी राहते लेकरांपाठी खंबीरपणे उभी राहते लेकरांपाठी
पण तू तर ठरलास काळ आमचा पण तू तर ठरलास काळ आमचा
डोळ्यात तेल घालून करतात देशाची सेवा डोळ्यात तेल घालून करतात देशाची सेवा
अन् मग कुठेतरी स्वतःमध्ये च गुंतुन राहावं असं वाटतं, अन् मग कुठेतरी स्वतःमध्ये च गुंतुन राहावं असं वाटतं,
रक्षण करून स्त्रीचे गाजव तुझा पुरुषार्थ रक्षण करून स्त्रीचे गाजव तुझा पुरुषार्थ
सर्वांना माया लावूनही तिच मायेविना जगते सर्वांना माया लावूनही तिच मायेविना जगते
पुन्हा पाच वर्षांनी उगवणार... पुन्हा पाच वर्षांनी उगवणार...
मनातील अतृप्त भावना दहन यातच रावणाचे मरण. मनातील अतृप्त भावना दहन यातच रावणाचे मरण.
लोकशाही म्हणावे... लोकशाही म्हणावे...
वृद्धाश्रमावर भाष्य करणारी रचना वृद्धाश्रमावर भाष्य करणारी रचना
महात्मा गांधींवरील रचना महात्मा गांधींवरील रचना
अक्राळविक्राळ रुप घेऊनीया आला कसा!! अक्राळविक्राळ रुप घेऊनीया आला कसा!!
स्वप्नांच्या राखेतून उगवलेली कविता स्वप्नांच्या राखेतून उगवलेली कविता
अंतिम प्रवासाला जाण्याआधी देवाकडे मागितलेली याचना अंतिम प्रवासाला जाण्याआधी देवाकडे मागितलेली याचना
उभे आयुष्य झाले सरपण उभे आयुष्य झाले सरपण