STORYMIRROR

Gouri Santosh

Tragedy

3  

Gouri Santosh

Tragedy

बालपण

बालपण

1 min
191

नियतीचा फेरा

 सर्वांना का सारखा

 कोवळी इवली मने

 सुटावी ना देवा... 


पोटाचा दाह

 काळजाला चटके

 सोसावे तरी कसे

 चिमुकली देठे. . . 


रंगीली दुनिया

 फिरते सभोवती

 माझ्याच हाती

 अंधार्या वाती. .. 


सोसेन सारे मुक्याबोली

 करी कठीण बाळमुठी

 बालपण सुंदर जगाचे

 लाभे ते कशाने कसे. ..!!! 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy