STORYMIRROR

Gouri Santosh

Romance

3  

Gouri Santosh

Romance

आस..!!!

आस..!!!

1 min
150

उधाणलेल्या मनास जेव्हा

 आवर तुझ्या नजरेचा

 सावरले सारे क्षण बेफाम

 आवळला वेग लगामाचा. . 


तुझ्याविना ही दुनियाच रिती

 जगावे कसे मोजून श्वास

 एकवार खुलावे शब्द तुझे

 पूर्णत्वाला येई जगण्याची आस. ..!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance