STORYMIRROR

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

3  

SURYAKANT MAJALKAR

Inspirational

तुमचा बाप होतो

तुमचा बाप होतो

1 min
217

आठवले सारे सगेसोयरे

जेव्हा श्वास शेवटचे मोजत होतो,

मरणाची भीती नव्हती मला रे!

जेव्हा पिलांना पोशित होतो.

दिशादाही होतील सारे

मग मी कशास पुसीत होतो,

आखलेल्या वर्तुळात खेळ सारे,

राखेतून का रे 'फिनिक्स' होतो.

दोन शब्द कान देऊन ऐका रे,

तुम्ही नाही, मी तुमचा बाप होतो.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational